भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) बाजाराच्या अपेक्षेनुसार, सलग आठव्यांदा रेपो दर 6.50% वर कायम ठेवला आहे.