केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 10 एप्रिलपर्यंत चालतील.